I live in a joint family.
That’s why I am unable to give time to my daughter. Please guide me.
You will have to make up
your mind about changing the situation and then do the following:
1.
Communicate
to your family that your daughter being your responsibility, you will have to
keep aside some time exclusively for her on a daily basis. Recruit your husband
in helping you, first.
2.
Negotiate
with your family to share some responsibilities like attending functions-
everyone need not attend all functions
3.
Go slow on
trying to take excessive responsibilities just to please someone
4.
Be open to
taking help from other family members or even paid help, rather than doing
everything on your own
5.
Try to do your
tasks in an easy way and if possible, using electrical appliances. You will
save time and energy and use that with your daughter
6.
Be
opportunistic- plan in advance what you will do the next time you get some time
off. You need not always be taking your daughter’s studies- you can chat with
her, play with her or go shopping with her
माझा मुलगा समनवयस्क
मुलांबरोबर मिक्स होत नाही. त्यांच्यावर चीड-चिड करतो. तो त्याच्या पेक्षा मोठ्या
मुलांबरोबर मिक्स होतो. त्याबद्दल काय करावे?
आपल्या पेक्षा मोठ्या
मुलांबरोबर मिक्स होण चांगलंच आहे. पण आपल्या पेक्षा लहान किवा आपल्या वयाच्या
मुलांशी जमवून घेणं पण महत्वाचा आहे. त्यासाठी त्याला कसे वागायचे ते समजावा आणि
तो खेळत असताना त्याच्या बरोबर राहून त्याला मार्गदर्शन करा. हळू-हळू त्याला सवय
होईल.
माझा मुलगा वर्गात किवा घरी
एका जागी स्थीर बसत नाही, त्यावर उपाय सांगा.
एकाग्र वाढवण्याकरता
कौसेलिंग चा उपयोग होतो का?
५-६ वर्षांपर्यंत मुलं
अस्थिर असू शकतात. अस्थिर मुलांना शक्य तितकं सोपं आणि छोटी काम द्यावी. काही
सांगायचे तर थोडक्यात सांगावे. सतत लक्ष ठेवून शांत पणे त्यांना मार्गदर्शन करावे.
त्यांना मारू नयेत, कारण तुमच्याकडून मारण्याची सवय ति शिकतील.
जर मुल अतिच चंचल असेल किवा
६ वर्षानंतर सुद्धा चंचल असेल तर त्याची वैद्यकीय तपशनी करून घेतली पाहिजे. जर
चंचल पण खूप कमी प्रमाणात असेल तर फक्त कौन्सेलिंग नी सुधारणा होवू शकते. चंचलपणा
साठी औषद आणि कौन्सेलिंग दोन्ही करणे उत्तम.
मेरी daughter हर चीज तोडफोड करती
है. पुस्तक फाड देती है. इसके क्या कारण हो सकते है?
इसके दो कारण हो सकते है.
एक- आपका ध्यान पाने के लिये वह ये सब करती है. तो यदि आप उसके साथ समय बिताए,
उसके साथ खेले तो इसका उसे लाभ होगा. दूसरा- शायद उसे मालूम नही कि इन चीजो क सही
इस्तमाल कैसें करना है. तो उसे समझाए. फिर चीज उसके हाथ मे दे. यादी फाड-तोड करती
है तो चीज निकाल ले. हर बार ऐसे ही करे. इससे उसे पता चलेगा कि गलत बर्ताव करने पर
चीजे उसे नही मिलेंगी. तो धीरे-धीरे उसमे सुधार होगा.
माझ्या मुलांना त्यांच्या
खेळण्यांपेक्षा स्वयंपाकघरातील भांडी आवडतात. त्याबद्दल काय करावे?
काहीही करण्याची गरज नाही.
जमलं तर त्यांना स्वयंपाकघरातली काम सांगा आणि शिकवा.
My child becomes very
self-conscious when any relatives come home. He then does not go for potty for
several days causing constipation. How can I solve this problem?
This problem has to be solved urgently. Try to find out if has any specific fears. If he is not able
to tell you directly, please take him to a counselor. They will help you to
find out about his fears and guide you about his management.